Doctor Kisan icon

Doctor Kisan

1.15 for Android
4.3 | 5,000+ Instalacje

Doctor Kisan Bio Research Institute

Opis Doctor Kisan

डॉक्टर किसान
प्रिय द्राक्षबागायतदार बंधू-भगिनींनो !
द्राक्ष उत्पादनासंदर्भात सल्ला व सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील अभ्यासू व अनुभवी तज्ज्ञांना सोबत घेऊन 'डॉक्टर किसान' ही फर्म
शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू
आहे. या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना द्राक्षलागवडी पासून ते अगदी द्राक्षफळ काढणी पर्यंतचे परिपूर्ण कन्सल्टिंंग केले जाणार आहे. तसेच द्राक्षशेतीमधील नवीन तंत्रज्ञान, द्राक्षबागेचे योग्य व्यवस्थापन, दैनंदिन हवामानाची माहिती,
निर्यातक्षम व देशांतर्गत द्राक्ष उत्पादनासाठी या विषयांमधील तज्ज्ञ मंडळीच्या ज्ञानाचा तसेच प्रदीर्घ अनुभवांचा फायदा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्यासाठी डॉक्टर किसान कन्सल्टन्सीची टीम सदैव तत्पर राहणार आहे.

Informacja

  • Kategoria:
    Narzędzia
  • Aktualna wersja:
    1.15
  • Zaktualizowano:
    2020-09-07
  • Rozmiar:
    6.9MB
  • Wymaga Androida:
    Android 4.4 or later
  • Deweloper:
    Doctor Kisan Bio Research Institute
  • ID:
    com.wowinfotech.doctorkisan
  • Available on: