ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच
(Sarpanch ) म्हणतात.सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पहात असतो.
त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक किंवा शिपाई व ग्रामसेवक असतो. गावाच्या शासकीय कारभाराचा प्रमुख म्हणून त्याची निवडणुकीद्वारे नेमणूक होते.
ह्या प्रकारची व्यवस्था भारतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे.
ह्या अँप मध्ये खालील माहिती दिलेली आहे.
"सरपंचाचा कार्यकाल",
"ग्रामपंचायत (Grampanchayat ) कायद्यातील कलमे ",
"सरपंच व उपसरपंच",
"अविश्वासाचा ठराव",
"अविश्वासाचा ठराव निष्फळ ठरल्यास",
"राजीनामा ",
"मानधन",
"अधिकार व कार्ये",
"ग्रामसेवक",
"ग्रामसेवकाचे काम",
"ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने",
"ग्रामपंचायतीची कामे",
"ग्रामसभेच्या बैठका",
"अर्थसंकल्प",
"ग्रामसभा",
"ग्रामपंचायत सदस्य संख्या",
"ग्रामपंचायत सदस्या करिता राखीव जागा",
"ग्रामपंचायतीची मुदत",
"अध्यक्ष",
"ग्रामसभा करीत असलेली कामे",
"केंद्र पुरस्कृत योजना",
"राज्य पुरस्कृत योजना",
"सरपंचाने कोणत्या कामासाठी किती निधी खर्च केला?"
त्यामुळे हे अँप लगेच डाऊनलोड करा.हे ऍप विनाशुल्क व विना इंटरनेट शिवाय वापरू शकता.