It can be said with certainty that 20,000+ users downloaded चला शिकू या संख्या, Chala Shiku Ya Sankhya latest version on 9Apps for free every week! The App has powerful functions. This hot app was released on 2019-11-11. Read the following paragraph to see more information.
मराठी संख्या शिकताना बर्याच वेळेस मुलांना अडचणींना सामोरे जावे लागते. मराठी संख्या शिकताना काही वेळेला अवघड जाणवतात. या गोष्टींचा विचार करून या ऍपची निर्मिती करण्यात आलेली आहे. या ऍपमध्ये मुलांना संख्या व तिचा आवाज असल्यामुळे स्वतंत्रपणे अभ्यास करता येणार आहे. संख्याज्ञान झालेले आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रश्नसंच देखील सोडवायला दिलेले आहेत. नवीन पद्धतीने संकल्पना कशाप्रकारे समजून घ्यावयाची यासाठी व्हीडीओ देखील दिलेले आहेत. त्यासोबत संख्यांचा लहानमोठेपणा, बेरीज, वजाबाकी या गणितांचा सराव देखील विद्यार्थी करणार आहेत.
Children often face difficulties in learning Marathi numbers. Learning Marathi numbers can be difficult at times. With this in mind, this app was created. The app allows children to study separately because of their numbers and their voice. The questions are also solved to see if numerology has been made. There are also videos to help you understand the concept in a new way. Along with this, students will also practice mathematics such as numerical numerology, addition, subtraction.