9Apps provide lots of India android apps. 20,000+ users downloaded Mauli Live latest version on 9Apps for free every week! This app is intended for an adult audience. This hot app was released on 2019-09-30. Besides, you can also select other popular apps you like here!
आपल्या सेवेत घेऊन आलो आहोत
माऊली
वारकरी सांप्रदयातील एक नवे पर्व
थोर संत-महंतांच्या विचाराने ,शिवाजी महाराजांच्या पद-स्पर्शाने अन शंभू राजांच्या रक्ताने पावन झालेल्या भूमीत जन्म घेण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे.अशा थोरांचे विचार व या पावन भूमीचा (महाराष्ट्राचा) परंपरागत धार्मिक वारसा पुनरुज्जीवित करून पुन्हा घरा-घरात पोहचवण्यासाठी छोटासा प्रामाणिक प्रयत्न
नवं-नवीन कीर्तन,अभंग,भजन आता आपल्या मोबाईल वर फक्त एका click वर, एकाच ठिकाणी असंख्य आणि प्रसिद्ध महाराज booking साठी उपलब्ध,
Live कीर्तन सुद्धा,
हाक आमची,प्रतिसाद आपला