9Apps services for free Android apps. 20,000+ users downloaded MPSC OFFICERS latest version on 9Apps for free every week! It is simply to learn how to use it. This hot app was released on 2016-10-30. However, has been a fashionable app for a long time.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१६ च्या MPSC,PSI,STI,Assistant पूर्व व मुख्यपरीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी
MPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.
MPSC OFFICER App मध्ये समाविष्ट असणारे घटक :
दैनंदिन चालू घडामोडी १)इतिहास
चालू घडामोडी वरील प्रश्नोत्तरे २)भूगोल
विषयनिहाय संभाव्य प्रश्नसंच ३)राज्यशास्त्र
स्पर्धा प्लानर ४)अर्थशास्त्र
मह्त्वाचे मुद्दे व योजना ५) विज्ञान
स्पर्धा परीक्षा ट्रिक्स ६) गणित व बुद्धिमत्ता
नोकरी विषयक जाहिराती ७) मराठी व इंग्रजी
आकाशवाणी बातम्या
अधिकाऱ्यांचे अनुभव व परीक्षा विषयक लेख
मोफत DOWNLOAD NCERT तसेच इतर पाठ्यपुस्तके व मासिके
****MPSC OFFICER App ची वैशिष्टे : ****************************************************
ONLINE AND OFFLINE
पूर्णतः निशुल्क : हे अॅप्लिकेशन व त्यामधील प्रश्नसंच व लेख पूर्णपणे निशुल्क आहेत. इंटरनेटचा वापर करून आपण नवीन प्रश्न संच व लेख ऑफ लाईन वापरासाठी निशुल्क डाउनलोड करू शकता
नविन प्रश्न संच अपडेट : या अॅप्लिकेशनमध्ये चालू घडामोडीचे व इतर विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नसंच अपडेट केले जातात.
ऑफ लाईन मोड : हे अॅप्लिकेशन ऑफ लाईन असून फक्त नवीन प्रश्नसंच व लेख मिळविण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता लागेल.
इतर सुविधा : या अॅप्लिकेशनमध्ये महत्वपूर्ण वेबसाइट व परीक्षा उपयोगी लेखाचा आणि नोकरीविषयीच्या जाहिरातींचा समावेश केला आहे.
***************************************************************************************
MPSC OFFICER हे अॅप्लिकेशन आपण डाउनलोड आणि इन्स्टॉल करा वनियमितपणे update अद्यायावत करा. जर या अॅप्लिकेशनबद्दल आपणाला काही समस्या किंवा सूचना असतील तर आमच्याशी संपर्क साधा.
WhatsApp क्रमांक : ९२२२३३३९९९
* We add New Points
1>Student Forum
2>Audio Lecture
3>NCERT Books
*We launch app in new look
*Offline download - after click on points