MVKKSANGH (महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ)
Communication | 5.4MB
भारतीय मजदूर संघ भारतीय मजदूर संघ ही भारतातील सर्वात मोठी आणि भारतातील प्रथम क्रमांकाची कामगार संघटना आहे. भारतीय मजदूर संघाची स्थापना महान विचारवंत श्रद्धेय. दत्तोपंत ठेंगडी यांनी स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मदिवशी म्हणजे २३ जुलै १९५५ रोजी केली. भारतातील इतर संघटना ज्याप्रमाणे विभाजन होऊन निर्माण झाल्यात तशी ही संघटना निर्माण झाली नसून भारतीय मजदूर संघ ही सम विचारधारा असणार्या लोकांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न म्हणून झाली. कामगारांचे, मजूरांचे व मालकांसाठी श्रमदान करणार्यांची संघटना आहे. भारतीय मजदूर संघाची घोषवाक्ये देशभक्त मजदूरो एक हो एक हो! । राष्ट्रभक्त मजदूरो एक हो एक हो! । मजदूरो दुनिया को एक करो! । देश के हित में करेंगे काम, काम के लेंगे पूरे दाम्! ।
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाबद्दल थोडक्यात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ही भारतीयमजदूर संघाची संलग्न संघटना आहे. कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने सतत लढा दिला आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ही कंत्राटी कामगारांची महाराष्ट्रातील एकमेव आणि सर्वात पहिली नोंदणीकृत संघटना आहे. वीज क्षेत्रामध्ये कंत्राटी कामगारांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले होते. ही सर्व बाब लक्षात घेऊन भारतीय मजदूर संघ आणि वीज क्षेत्रामधील कायम कामगारांची संघटना महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यानी विचारविनिमय करून कंत्राटी कामगाराना न्यायमिळवून देण्यासाठी आपणच पुढे येऊन काहीतरी केले पाहिजे या भावनेने १४ डिसेंबर २००८ मध्ये महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ या संघटनेची स्थापणा केली. तसेच संघटनेची अधिकृत नोंदणी ६ फेब्रुवारी २००९ रोजी झाली. तिन्ही वीज कंपन्यांमध्ये एकूण २७ संघटनाअसून त्यापैकी सर्वात प्रथम महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आणि कायम कामगारांची महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने कंत्राटी कामगारांचाप्रश्न आजपर्यंत पोटतिडिकीने प्रशासनापुढे वेळोवेळी मांडला आहे. त्यामुळे आज पर्यंत कंत्राटी कामगाराना किमान वेतन दरमहिन्याला पगार, ए.स.आइ. यासारखे प्रश्न संघटनेने सोडविलेले आहेत. तसेच आज हजारो वीज कंत्राटी कामगारांना वीज उद्योगात प्रतिष्ठा, श्रमाचे वाजवी मुल्य मिळवून देण्यात संघटना यशस्वी झाली आहे. तसेच वीज क्षेत्रात कंत्राटी कामगाराना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना बांधील असून आगामी काळात कंत्राटी कामगाराना सामावून घेण्यासाठी संघटना प्रयत्न करीत राहील. आणि यात यश मिळवेल ही खात्री सर्व कामगाराना असेल यात कोणाचे दुमत नसावे..
भारतीय मजदूर संघ भारतीय मजदूर संघ ही भारतातील आलत मोती आणि भारतातील प्रथम क्रमांकाची कामगार संघटना आहे। भारतीय मजदूर संघची स्थापना महान विचारवंत श्रद्धेय। दत्तोपंत ठेंगडी यांनी स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बांगा गंगाधर तळक यांच्या जन्मदिवशी म्हणजे २३ जुलै १ ९ ५५ रोजी केली। भारतातील इतर संघटना ।जपमाने विभाजन होउन निर्माण झालिटि तशी ही संघटना निर्माण झाली नसून भारतीय मजदूर संघ ही सम विचारधारा असनारायण लोकांच्य एकत्रीकरण अनाचार प्रयत्न म्हणून काली को दर्शाता है। कामगारांचे, मजुरांचे व मालकांसाठी श्रमदान करनारंची संघटना आहे। भारतीय मजदूर संघची घोषवाक्ये देशभक्त मजदूरो एक हो एक हो! । राष्ट्रभक्त मजदूरो एक हो एक हो! । मजदूरों की दुनिया को एक करो! । देश के हित में काम करेंगे, काम के होंगे पूरे दाम! ।
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघबद्दल थोडकिटरी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ही भारतीयमजूर संघाची संलग्न संघटना आहे। कंतराटी कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने सतत लढा दिलाई आहे। महाराष्ट्र के वीज कंत्राटी कामगार संघ ही कंत्राटी कामगार रांची महाराष्ट्रातिल एकमेव आणि आलत पहिली नोंदनकृत संघटना आहे। वीज क्षेत्रमध्ये कंत्राटी कामगारांचे प्रश्न दिनेंदिवस गंभीर होत चालले होते हैं। ही सर्व बाब लक्षाट घेउन भारतीय मजदूर संघ आणि वीज क्षेत्रमधिल कायम कामगार रांची संघटना महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यानी विचारविनिमय करूनत्र कामरत्न न्यायबुणव देवनवसायी आपनच पुढे ये बाउन काहिरा पद पाहिजे या भावन्यास २४४५०५०) २०४५ दिन चले। तसेच संघटिंगची अधिकृत नोंदनी ६ फेब्रुवारी २०० ९ रोजी झाली। तिन्ही वीजब्र्यांमध्ये एकं २७ संघटनासून दिसपकी आलत प्रथम महाराष्ट्र वीज कंत्रT कामगार संघ आणि कायम कामगार रांची महाराष्ट्र वीज कामगार महासंघने कंत्रटी कामगारांचलक्षण आजपर्यंत पोटतिदीन प्रशासकनायपुडेन् वे वेयोवेनी मन्धला आहे। बचमु त्या आज आजंत कंत्रत कामगाराना किमान वेतन दरमहिन्याला पगार, ए.एस.आई. ओरसके प्रश्न संघिंगने सदविलेले आहेत। तसेच आज हजारो वीज कंत्राटी कामगारंना वीज उद्योगट रिटर्न्स, श्रमाचे वाजवी मुवेल मिणवुन देनानी संघटना यशस्वी झाली आहे। तसेच वीज क्षेत्रत कंत्रत कामगाराना न्याय मिूनवून देण्यासाठी संघटना बांधील असुन आगामी काटीत कंत्राटी कामगाराना डाउनलोडवुन घेण्यासाठी संघटना प्रयत्न करत राहील। आनि यात यश मिळवेल ही खात्री सर्व कामगाराना असेल ओरत कोनाहे दुमत अनावे ।।
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ