MAHARASHTRA KESARI
others | 735.2KB
रामराम मंडळी,
आजवरचे महाराष्ट्र केसरी हे माझे पहिले ANDROID APP आहे.
कुस्ती मल्लविद्या (https://www.facebook.com/kustimallavidya) या फेसबुक पेज च्या वाढत्या प्रसिद्धीमुळे आपण कुस्ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचवत आहोत ,हे apps याचेच एक रूप आहे.भविष्यात असेच नवनवीन प्रयोग करत कुस्तीचा प्रचार करत राहीन याची ग्वाही देतो.
ज्या तांबड्या मातीने माझ्या आयुष्याचे सोने केले त्या तांबड्या मातीला आणि महाबली हनुमंताला हा माझा प्रयोग अर्पण..!
धन्यवाद
पैलवान मिलिंद दत्तात्रय मानुगडे
किर्लोस्कर आखाडा
किर्लोस्करवाडी
9850902575