Asmita Umed icon

Asmita Umed

1.8.1 for Android
3.9 | 10,000+ Yükleme sayısı

Asmita Maharashtra

Açıklaması Asmita Umed

अस्मिता ही महाराष्ट्र शासनाची ग्रामीण भागातील महिला व जि. प. शाळेतील ११ ते १९ वर्ष किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याची योजना आहे. ग्रामीण भागातील महिलांना माफक दरात व किशोरवयीन मुलींना रु ५ प्रती या किमतीत सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहेत. या अॅपचा वापर करून स्वयं सहायता गट सॅनिटरी नॅपकिनची मागणी नोंदवू शकतील.

Bilgi

  • Kategori:
    Sağlık ve Fitness
  • Mevcut Sürüm:
    1.8.1
  • Güncellendi:
    2020-10-07
  • Boyut:
    17.3MB
  • Gereken Android sürümü:
    Android 4.4 or later
  • Geliştirici:
    Asmita Maharashtra
  • ID:
    com.asmitabazaar.com
  • Available on: