It has to be noticed that 20,000+ users downloaded भारत दर्शन latest version on 9Apps for free every week! Once you've used it, you'll be attracted. This hot app was released on 2017-12-21. More similar hot applications can be found here too.
आपल्यापैकी प्रत्येकालाच कुठेतरी पिकनिकला जावं असं वाटत असत। पण प्रत्येकवेळी आपल्याला ठिकाणे आठवत नसतात। या अँप मार्फत आपल्याला आपली आवडती ठिकाणे शोधण्यात खूप मदत होईल।
भारतातील राज्ये-
1.आंध्र प्रदेश
2.अरुणाचल प्रदेश
3.आसाम
4। बिहार
5.छत्तीसगढ़
6.गोवा
7.गुजरात
8.हिमाचल प्रदेश
9.जम्मू आणि काश्मीर
10.कर्नाटक
11.केरळ
12.मध्य प्रदेश
13.महाराष्ट्र
14.मेघालय
15.मिझोराम
16.नागालैंड
17.ओडिशा
18.पंजाब
1 9.राजस्थान
20.सिक्कीम
21.तमिळनाडू
22.तेलंगणा
23.त्रिपुरा
24.उत्तर प्रदेश
25.उत्तराखंड
26.पश्चिम बंगाल
27.अंदमान आणि निकोबार
या अँप मध्ये राज्यानुसार प्रेक्षणीय स्थळे दर्शवली आहेत। जेणेकरून तुम्हाला योग्य प्रकारे नियोजन आखता येईल। हे अँप तुम्ही ऑफलाईन वापरू शकता। .या अँपमधील सर्व माहिती इंटरनेट संग्रहित आहे।