Jalna Sampark App

4.1 (108)

Sosial | 28.3MB

Deskripsi

अ‍ॅपची वैशिष्ट्ये :-
जालना संपर्क अ‍ॅप (Jalna Sampark App) मध्ये जालना जिल्ह्यातील पत्रकार बांधव तसेच गाव शहरापासून ते जिल्ह्यापर्यंतचे लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे, संघटनेचे नेते, पदाधिकारी, उद्योजक तसेच व्यापारी बांधव, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचे फोटोसह नाव, पद, शहर आणि व्हाट्सअ‍ॅप किंवा मोबाईल नंबर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शासकीय कार्यालयांचे संपर्क क्रमांकही देण्यात येत असून असून अ‍ॅपमधून थेट कॉलही करता येणार आहे. जालना संपर्क अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना आपले लेख, आपले विचार, आपल्या भावना सुध्दा सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहोचवता येणार आहेत. तसेच शासकीय योजना, विद्यार्थी /युवा कॉर्नर, मोबाईल विशेष, विविध वृत्तपत्र, युट्युब व वेबसाईटच्या लिंक अशी अनेक प्रकारची माहिती सुध्दा यामध्ये राहणार आहे. सदरील अ‍ॅपमध्ये नियमितपणे माहिती अपडेट होत राहील अशा पध्दतीने अ‍ॅपचे नियोजन करण्यात आले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला हा अ‍ॅप जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा नक्कीच पुर्ण करेल शिवाय जिल्ह्यासह महाराष्ट्रातील असंख्य नागरीकांना उपयोगी आणि सहाय्यक ठरेल यात शंका नाही.
अपाची वैशिष्ट्ये: -
जालना संपर्क अहाप (जालना संपर्क ऐप) मध्ये जालना जिल्ह्यतिल पत्रकार बांधव तसेच गाव शहरा पासुन ते जिल्ह्यपर्यंतचे लोकप्रतिनिधि, विविध पक्षाच, संघलिंगचे नेते, पदाधिकारी, अधिशासी, तेशचयार चरित्र बंधव, डॉ, वकील, सामाजिक कार्यकर्ता, कार्यकारिणी, कार्यकारिणी, कार्यकारिणी, सदस्य व्हाट्सएप का किंवा मोबाईल नंबर उपलब्ध करून देनिटिक येत आहे। तसेच शासकीय कार्यालयांचे संपर्क क्रमांकही देनिटिक येत असुन असुन अहापमधून थेट कोही करता येनार आहे। जालना संपर्क अहापच्या माध्यमातुन सभी पत्रकारवंशह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना आपले लेख, आपले विचार, आपल्या भावना सुध्द सर्वसामान्य नागरीकांपर्यंत भयोवता येनार आहेत। तसेच शासकीय योजना, छात्र / युवा कॉर्नर, मोबाईल विशेष, विविध वृत्तपत्र, युतुब व वेबसाईटच्या संख्या अशी अनेक प्रकार के माहिती सुधीदा यामध्ये राहणार आहे। सदरील अहापमध्ये रूपाने माहिती अद्यतन होत राहील अशा पध्दतीने अहापचे नियोजन सूचक अले असुन आधुनिक तंत्रज्ञानांचाक्षर करून बनवलेला अ अहाप जिल्ह्यतिल जनतेच्येत कारिच पुद्गल शिवलिंगमहिन्द्रहिवरहिन्द्रहिंद्रीहिन्द्रहि।

Show More Less

Yang Terbaru जालना संपर्क अ‍ॅप

जालना जिल्हावासीयांना जालना संपर्क अ‍ॅप (Jalna Sampark App) हा अत्यंत उपयोगी पडणार असून या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवर नागरीकांचे संपर्क क्रमांक सहजपणे उपलब्ध होणार आहेत.

Informasi

Perbarui:

Versi: 13.05.20

Butuh: Android 4.4 or later

Rating

(108) Rating
BAGIKAN

Kamu juga suka